मोदी विरुद्ध पोस्ट करणाऱ्या डॉक्टरला अटक १५ तास चौकशी
मुंबई/पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका केल्याचा ठपका ठेवत भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक डॉ. संग्राम पाटील यांची मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. शनिवारी पहाटे त्यांना मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. संग्राम पाटील यांची तब्बल १५ तासांनंतर मुंबई पोलिसांनी सुटका केल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका…
