कोण होणार विधानसभा अध्यक्ष
मुंबई – अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला . तसेच इतरही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक मागील हिवाळी अधिवेशनात ,२८ डिसेंबर रोजी नव्या नियमानुसार आवाजी मतदानाने घेण्यात येणार होती .पण नव्या नियमाबाबत सरकारने आपल्याला कळवले नाही असे सांगून राज्यपालांनी निवडणुकीला विरोध केला होता….
