मुंबई/ नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगारांसाठी एक खूश खबर आहे कारण लवकरच पोलीस दलात सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे तसेच 2019 मध्ये ज्या 5297 जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती त्यांनाही नियुक्त्या दिल्या जाणार आहेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही घोषणा केली आहे .त्यांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रातील हजारो तरुणांचे पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
Similar Posts
नवी मुंबईत साडेतीन लाखाहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण
नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण तीन लाख ६० हजार १५० कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त शरद पवार यांनी दिली. २३ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आले.शासनाच्या वतीने मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे काम २३ जानेवारीपासून सुरू करण्यात…
द बंगाल फाइल्स’ बंगालच्या थिएटरमध्ये दाखवला जात नाहीये- दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा सरकारवर प्रश्न
चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा नवीनतम चित्रपट ‘द बंगाल फाइल्स’ शुक्रवारी बंगालच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला नाही. त्यांनी यामागे राजकीय दबाव आणि धमक्या असल्याचा आरोप केला. अग्निहोत्री म्हणाले की, कविगुरू रवींद्रनाथ टागोर यांनी भयमुक्त बंगालचे स्वप्न पाहिले होते. आजच्या बंगालमध्ये, सरकारने ‘द बंगाल फाइल्स’ या हिंदू नरसंहारावर बनवलेला सर्वात धाडसी चित्रपटावर बंदी घातली आहे. ठळक मुद्दे•…
पुढील टार्गेट काँग्रेस राष्ट्रवादी!
या देशातून इंग्रज भलेही गेले असले तरी त्यांनी फोडा झोडा आणि राज्य करा या नीतीचा वारसा मात्र येथे ठेऊन गेलेत.त्यामुळेच भारतात फोडा फोडीचे राजकारण सुरू आहे .आणि आजकाल राजकारणात निष्ठा, नीतिमत्ता, चारित्र्य याना कावडीचीही किंमत राहिलेली नसल्याने कोण कधी कोणाशी सोयरिक करील याचा नेम नाही.तसेच राजकारणात सध्या सर्वच सत्तलोभी असल्याने निष्ठा वैगेरे सोडून सतेच्या मागे…
दोन बहिणींशी विवाह त्याने केला- टॅक्सी वाल्यावर गुन्हा दाखल झाला
मुंबई -एका टॅक्सीवाल्याने दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला . पण हा विवाह म्हणजे हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप करून एकाने तक्रार दखल केल्याने नावरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हनिमूनसाठी पर्यटनस्थळी जाण्या ऐवजी त्याच्यावर तुरुंगात जाण्याची पाळी आली आहे. पत्रिका छापून वाजत गाजत केलेले लग्न आता अडचणीत येण्याची शक्यता असून कायद्यात जरी पळवाटा असल्या…
पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापे
मुंबई – मुंबई महापालिकेतील कामांत अनियमिततेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज मुंबई महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी व कार्यालयात ईडीने छापे टाकल्याचे समजते.महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामामध्ये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेचा अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग)ने विशेष लेखापरिक्षा अहवाल…
पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार
पुणे – मनसे चे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिवले यांच्यावर गोळीबार करण्यात आला सुदैवाने ते बचावले आहेत मात्र या घटनेने संपूर्ण पुणे शहरात मोठी खळबळ माजलेली आहे या प्रकरणी . राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून राजगुरूनगर पोलीस…
