रे रोड सेक्स स्कँडल एक मोठे रॅकेट ! सीआयडी कडे तपास द्यावा .
मुंबई/ रे रोड, दारुखानाहा संपूर्ण परिसर सध्या गटार साफ करणारे परप्रांतीय नागरिकांनी धुमाकूळ घातला आहे . तिथे पूर्वी पासून दारू पासून अमली पदार्थ पर्यंत नशेचा कारभार चालतो . पोलीस आणि पालिका , बीपीटी असूनही त्यांनी डोळेझाक केली त्यामुळे येथे भयंकर सेक्स स्कँडल सुरू आहे . काही गटार साफ करणाऱ्यानी इथल्या झोपडपटी वस्ती मधील झोपडपट्टीत चक्क…
