देशविरोधी पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध रायगडमध्ये सर्वपक्षीय आंदोलन
पेण/रायगडमधील एका तरुणाने देशविरोधी पोस्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रायगडच्या पेणमधील एका तरुणाने देशाविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर पेण शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी त्याच्याविरोधात निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणाची पेण पोलिसांनी दखल घेतली असून त्याच्यावर भा. न्या. स. कलम ३५३,१ख व ३५३ ( २) अंतर्गत गुन्हा…
