शिवसेनेच्या सह्यांच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई- १९४७ साली देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती खाते स्वातंत्र्य २०१४ आली मिळाले असे जे वादग्रस्त विधान केले होते त्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली झाली असून कांग्नचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा तसेच तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी शिवसेनेने जी सह्यांची मोहीम सुरू केलीय तिला प्रचड प्रतिसाद मिळत आहे लोक स्वतःहून पुढे येऊन कांग्नच्या विरोधात…
