माथेरान मध्ये पर्यटक महीलेची गळा चिरून निर्घुण हत्या! महीलेचे मुंडकेच गायब;माथेरान पोलिस ठाणेत गुन्हा नोंद! प्रियकरानेच खुन करुन मुंडके नेलेचा संशय!
कर्जत- जगप्रसिद्ध असणारे माथेरान थंड हवेचे ठिकाणी आज पर्यटक महीलेची गळा चिरून निर्घुंण हत्या झाल्याची घटना येथिल खाजगी लॅाजमधे घडली आहे. या घटनेने संपुर्ण माथेरान शहरात खळबळ माजली असुन या घटेनेची नोंद माथेरान पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान या महीलेचे शीर कापुन गायब करण्यात आले असुन या मयत पर्यटक महीलेची ओळख पटविणे माथेरान पेलिसांसमोर…
