कुलाब्यातील पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाईच्या देखाव्यातून मुंबईकरांची फसवणूक
मुंबई/ पालिका अधिकारी आणि फेरीवाल्यांचेेे साटेलोटे असतातच पण मुंबईतले फेरीवाले सुधा पालिका अधिकाऱ्यांचे इन्कम सोर्स बनले आहेत त्यामुळेच मुंबईतील अनेक रस्ते फेरीवाल्यांनी आपल्या नावावर केलेत पूर्वी फुटपाथ त्यांच्या नावावर असायच्या आता रस्तेही त्यांच्या मालकीचे झालेत आणि त्यामुळेच मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे काही दिवसांपूर्वी मुंबई जनसत्त्ता नळ बाजार मधील मंडई जवळचा रस्ता…
