पालिकेने केला १०० कोटींचा कोविड कॉट्रॅक्ट घोटाळा-सोमय्या
मुंबई/ शिवसेना नेत्यांनी एकापाठोपाठ एक घोटाळे उघडकीस आणणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आत पुन्हा एकदा मुंबई महापालिकेला टार्गेट करण्याचे ठरवले आहे.त्यांनी कोवििळ काळात पालिकेच्या कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी मिळून केलेला १०० कोटींचा घोटाळा लवकरच उघडकीस आणणार असल्याचे सांगितले आहेडोंबिवलीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी सांगितले की परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित एका कंत्राटदाराने कंत्राटात तब्बल १०० कोटींचा…
