ओरिसात आरोग्य मंत्र्याची गोळ्या घालून हत्या
भुवनेश्वर – ओरिसा मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने राज्याचे आरोग्य मंत्री लांब किशोर दास यांची गोळ्या घालून हत्या केली . या हत्येमुळे ओरिसात एकाच खळबळ माजली असून या प्रकरणी आरोपी पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा दास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारी झारसुगुडा जिल्ह्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने त्यांच्यावर गोळीबार केला. यादरम्यान…
