औरंगजेब क्रूर द्वेष्टा असता तर त्याने विष्णूचे मंदिरही पडले असते – जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने हिंदुत्ववादी संतप्त
मुंबई – अजित पवारांनी संभाजी महाराजांच्या विरोधात केलेले वादग्रस्त विधान ताजे असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांनीही असेच वादग्रस्त विधान केले आहे . ते म्हणाले औरंगजेब क्रूर असता तर त्याने विष्णूचे मंदिरही पडले असते त्यांच्या या विधानावरून हिदुत्ववादी संतप्त झाले आहेतजितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर…
