शिवसेना राष्ट्रवादीत मतभेदाची गुढी
गृहमंत्री पदावरून आघाडीत बिघडी ?मुंबई/ भाजपच्या नेत्यांविरोधात तक्रारी करूनही गृहमंत्री कारवाई करीत नाहीत त्यामुळे गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळावे आणि मुख्यमंत्र्यांनी ते स्वतःकडे घ्यावे अशी मागणी शिवसेनेने केली असून राष्ट्रवादीने त्यास नकार दिला आहे त्यामुळे आता गृहमंत्री पदावरून आघाडीत बीघाडी निर्माण झाली आहे.सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात निकराची लढाई सुरू आहे. आणि आघाडीचे सरकारं असूनही तसेच भाजपच्या…
