एस टी कामगारांच्या संपावर न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी — आज काय होणार?
मुंबई/ गेल्या तीन आठवड्यां पासून सुरू असलेल्या एस टी कामगारांच्या संपात आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे कारण आज न्यायालयात या संपावर महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.त्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालयात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. विलिनीकरण मुद्द्यावर असून बसलेल्या एस टी कामगारांना सरकार आणि मुंबई उच्च न्यायालयाने वारंवार कामावर हजर राहण्याचे आदेश देवून सुधा…
