किरीट सोमय्या पाठोपाठ नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला- सोमय्या पिता पुत्रांवर अटकेची टांगती तलवार
मुंबई/विक्रांत बचाव मोहिमेअंतर्गत जनतेकडून गोळा केलेल्या 58 कोटींच्या निधीचा अपहार केल्या प्रकरणी किरीट आणि नील या पिता पुत्रंचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे त्यामुळे त्या दोघांवर अटकेची टांगती तलवार आहे.2013 मध्ये आय एन एस विक्रांत ही युद्ध नौका भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी सेव्ह विक्रांत ही मोहीम हाती घेण्यात आली होती यात सोमय्या त्यांचा पुत्र…
