मनसे भाजपची युती होणार पाण्यासाठी दोन्ही पक्षांचा एकत्र मोर्चा
मुंबई/ मनसे आणि भाजपा यांच्यातील संबंध आता किती घट्ट झाले आहेत.याची प्रचिती अखेर काल आली. पाण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन कल्याण डोंबिवली महापालिकेवर मोर्चा काढला आणि आमचे आता जुळले आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहेसध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसे यांच्यात खूपच जवळीक निर्माण झाली आहे .मात्र या दोन्ही पक्षांच्या युतीबाबत स्पष्टपणे बोलायला दोन्हीकडचे…
