पाकिस्तान साठी कंडोम आणि डायपर खरेदीही माहगणार
इस्लामाबाद/आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानसमोर आता एक अजब पण तितकेच गंभीर संकट उभे राहिले आहे. पिठाचा भाव गगनाला भिडल्यानंतर आता पाकिस्तानात कंडोम आणि गर्भनिरोधक साधने खरेदी करणेही सर्वसामान्यांसाठी अशक्य झाले आहे. पाकिस्तान सरकारने या जीवनावश्यक वस्तूंवरील १८% जनरल सेल्स टॅक्स कमी करण्याची मागणी केली होती, मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ही मागणी अतिशय कडक शब्दांत फेटाळून लावली…
