महापालिका निवडणुकीनंतर वापरून ते मनसेला फेकून देतील! रामदास कदमांचा दावा
मुंबई : राज आणि उद्धव भलेही एकत्र आले तरी त्यात राजच्या मनसेचे नुकसान आहे.त्यातच मी उद्धवला जवळून ओळखतो तो राजचा घातपात करण्याचीही शक्यता आहे असा अजब दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.महाराष्ट्रात शिवसेना-मनसे म्हणजेच ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरदार सुरू असून ५ जुलै रोजी विजयाचा जल्लोष साजरा केला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते…
