सिंधू नदीत पाणी नव्हे तर रक्ताचे पाट वाहतील पाकिस्तानचा भारताला इशारा
इस्लामाबाद/पुलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या या निर्णयाविरुद्ध सध्या पाकिस्तान मध्ये थयथयाट सुरू असून, पाकिस्तानचे एक मंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताला जाहीरपणे धमकी दिली आहे, की आमचे पाणी जर भारताने बंद केले तर सिंधू नदीत पाणी नव्हे तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील.बिलावलच्या या विधानामुळे भारतात संतापाची लाट उसळली…
