कुणाचा बाप काढू नका फडणवीस यांनी नितेश राणेला झापले
मुंबई : भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत असल्याचं वारंवार दिसून येतं. यापूर्वी, सातत्याने धार्मिक तेढ निर्माण होणारी वक्तव्य केल्यामुळे, तसेच नागपूर येथील हिंसाचारानंतर मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना समज दिली होती. त्यानंतर, आता महायुतीत तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य नितेश राणेंनी केल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र…
