धक्कादायक!परमवीर सिंग यंचे निलंबन मागे
मुंबई/ माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणी वसूल केल्याच्या आरोपामुळे आघाडी सरकारने निलंबीत केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांचे शिदे फडणवीस सरकारने निलंबन मागे घेतले आहेपरमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे संपूर्ण देश हादरला होता संसदेतील दोन्ही सभागृहात याचे पडसाद उमटले होते.त्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पुढे…
