यूपीएससी मध्ये मराठीचा झेंडा
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे युपीएससी परीक्षेत राज्यात पहिली आली. त्यांच्या यशामुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. त्या स्वतः एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहेत. स्वतःच्या डॉक्टरचा व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश मिळवलं आहे. आपल्या या यशाचं श्रेय त्यांनी आपल्या आईवडलांना दिले असून आता IAS ऑफिसर…
