मुंबई/ मुंबई महापालिकेची निवडणूक आता कधीही होऊ शकते या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे तर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने दलीत कार्ड खेळले आहे.महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसने मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दलित महिलेची नियुक्ती केली आहे. त्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी करुंन त्यांच्या जागी वर्ष गायकवाड यांची नियुक्ती केली आहे.वर्ष गायकवाड या काँग्रेसचे दिवांगत नेते गायकवाड यांच्या कन्या आहेत त्यांनीही राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. त्या माजी मंत्री आहेत
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर अनधिकृत बांधकाम इतिहासाची साक्ष देणारा विशाळगड भूमाफियाच्या ताब्यात
राजापूर/ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या बहाद्दर मावळ्यांनी. रक्ताचा एकेक थेंब सांडून जिंकलेले महाराष्ट्रातील गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या पराक्रमाची आणि शिवशाहीचे मुक साक्षीदार आहेत.त्यामुळे हा इतिहासिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी सरकारवर आहे पण पण शिवाजी महाराजांच्या नावाने दुकानदारी करणाऱ्या इथल्या राजकीय पक्षांना महाराजांच्या गडकिल्ल्यांचे काहीच पडलेले नाही त्यामुळे आज पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेले हे किल्ले…
रुग्णसंख्या कमी झाल्यास दिवाळी नंतर सर्वांसाठी लोकल सुरू करणार
मुंबई/ करोना आता हळू हळू आटोक्यात येत आहे त्यामुळे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे .मात्र तो आणखी आटोक्यात आला तर दिवाळी नंतर सर्वांसाठी लोकल ट्रेन च्या प्रवासास मुभा दिली जाईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेमार्च २०२० मध्ये लॉक डाऊन सुरू झाल्यापासून लोकल ट्रेन बंद होती मात्र काही महिन्यांनी…
बनावट सोन्याचे दागिने ठेवून ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला गंडा
महाड- सहकार क्षेत्रात काही पतसंस्थांमधून बनावट सोन्याचे दागिने ठेवून लाखो रुपयाचा गंडा संबंधित पतसंस्थांना घालण्याचे प्रकार वाढलेले आहेत .महाड शहरातील ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला वरील प्रकारे साडेतेरा लाख रुपयाचा गंडा घातल्या प्रकरणी सहा जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे . ज्ञानदीप पतसंस्थेच्या व्यवस्थापकाकडून पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारी नुसार सोने निरीक्षक…
जीवाला धोका असल्याच्या दाव्यातून राहुल गांधींची माघार
पुणे/काँग्रेसने पुणे कोर्टातील सावकर अवमान प्रकरणात राहुल गांधी यांच्यावतीने दाखल केलेला जीवाला धोका असलेला दावा अचानक मागे घेतला आहे. पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी बुधवारी सायंकाळी स्पष्ट केले की राहुल गांधी यांचे हे म्हणणे परवानगी विना कोर्टात सादर करण्यात आले. सुप्रिया श्रीनेत यांनी सांगितले की राहुल गांधी यांच्या वकीलांनी त्यांची परवानगी न घेताच कोर्टात हे…
मुंबईत गृहनिर्माण सहकारी संस्थांची-१३ व १४ मे रोजी भव्य परिषद होणार
मुंबई- मुंबई जिल्हा हौसिंग फेडरेशन आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मुंबईत पहिल्यांदाच भव्य अशा गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या दोन दिवसांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १३ मे आणि रविवार १४ मे रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर ही परिषद संपन्न होणार आहे, अशी माहिती भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण…
महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी?ओणम मुळे केरळ मध्ये पाच दिवसात दीड लाख रुग्ण वाढले
मुंबई/सनावराच्या दिवसात अधिक खबरदारी घेतली नाही तर काय घडू शकते याचा प्रत्यय केरळ मध्ये आला असून तेथे ओणम सण साजरा करताना झालेल्या गर्दीमुळे अवघ्या पाच दिवसात दीड लाख करोना रुग्ण वाढलेत म्हणूनच आता महाराष्ट्रात खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीची संचारबंदी लावण्याचा विचार सुरू आहे .कगेताची तिसरी लाट तोंडावर असल्याने सणासुदीच्या काळात आवश्यक ते निर्बंध घाला अशा…
