ऑपरेशन सिंदूरच्या यशाची अखेर कबुली स्वतःच्याच डोझियारमुळे पाकिस्तान तोंडघशी
इस्लामाबाद: ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतानं बेचिराख केलेल्या तळांची माहिती भारतीय सैन्याकडून देण्यात आली. पण प्रत्यक्षात भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईची तीव्रता अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या अधिकृत डोझियरमधूनच या माहितीचा उलगडा झाला आहे.पाकिस्ताननं ऑपरेशन बुनयान उन-मरसूसवर डोझियर जारी केलं आहे. ‘भारतीय सैन्य…
