राज्यातील शाळा सोमवार पासून सुरू होणार
मुंबई/ कोरॉनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढल्यामुळे गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे .मात्र याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेतकोरोनाच काही प्रमाणात कमी झाल्याने नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्यात आल्या होत्या मात्र डिसेंबर मध्ये पुन्हा र्भाव वाढल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या तेंव्हा…
