शेवटच्या ओव्हर मध्ये इम्रान खान यांचा मध्यरात्री क्लीन बोल्ड- पाकिस्तानात सत्तांतर
इस्लामाबाद/ इम्रान खान यांची पाकिस्तानातील सत्ता उलथवून टाकण्यात अखेर तिथल्या विरोधी पक्षाला यश आले आहे.मात्र हा पॉलिटिकल ड्रामा इथेच थांबलेला नाही तर सत्ता गेल्यावर ज्या प्रमाणे नवाझ शरीफ यांना अटक झाली होती त्याच प्रमाणे इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता आहे.इम्रान खान यांच्या सत्ता काळात पाकिस्तानची वाट लागली होती देश कर्जबाजारी झाला होता सुडाचे राजकारण…
