सुरक्षा वाटपाचा बाजार
सध्याची स्थिती पाहता इथे पुढारी सोडले तर कुणीही सुरक्षित नाही.पण सामान्य जनता असुरक्षित असताना पुढाऱ्यांना जेंव्हा सुरक्षा दिली जातेय तेंव्हा हा एक प्रकारे अन्याय आहे असे वाटायला लागते .आणि जे लोक चर्चेत राहण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण करतात आणि आपल्या अवतीभोवती नवेनवे शत्रू निर्माण करीत असतात अशा लोकांना सुरक्षा का दिली जाते? कंगना राणावत,नवनीत कौर,किरीट सोमय्या…
