मी अपघाताने राजकारणात आलो – राज ठाकरे
मुंबई – सध्या जे राजकारण सुरु आहे त्याचा मला वीट आला आहे. माझी राजकारणात येण्याची इच्छा नव्हती पण मी अपघाताने राजकारणात आलो अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना व्यक्त केलीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर मोठं भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थिती खूप गलिच्छ झाली…
