लॉकडाऊन लागण्याचा धोका वाढला- बूस्टर डोस घेण्याचा सल्ला
मुंबई – देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत देशातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन सर्वानी सावध गिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे दरम्यान महाराष्ट्रात साडेतीन हजार सक्रिय कोरोना रुग्ण असून आज एकाच दिवशी ९२६ नव्या रुग्णांची महाराष्ट्रात नोंद झाली त्यामुळे लॉक डॉन लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेमागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह…
