मराठी माणसा आता तरी शहाणा हो !
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना त्यांचा न्याय हक्क आणि सन्मान मिळवून दिला त्यामुळे मराठी माणूस आजन्म बाळासाहेबांचा ऋणी राहील.पण बाळासाहेबांच्या नंतर आज शिवसेनेत जे काही बघायला मिळतेय ते मराठी माणसाच्या सन्मानाला ठेस पोचवणारे आहे. बाळासाहेबांना कधीही सतेचा किंवा पैशाचा मोह झाला नाही पण आज शिवसेना…
