महादेव ऍप मध्ये सिने सृष्टीतील जुगार – रणवीर,श्रद्धा आणि काही निर्माते इडी चां रडारवर
मुंबई :महादेव बेटिंग अॅप प्रकरणी आता इडीने चित्रपट सृष्टीतील जुगारी लोकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. काल मुंबईतील कुरेशी प्रॉडक्शन हाऊसवर छापा टाकला. कुरेशी प्रॉडक्शन हाऊसने चित्रपट बनवण्यासाठी महादेव अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांच्याकडून हवाला पैसे घेतले होते. त्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी भागात ईडीने छापे टाकले. दरम्यान, महादेव बेटिंग अॅपच्या प्रसिद्धीसाठी काम करणारे अनेक…
