मालेगाव बॉम्ब स्फोटातील सर्व आरोपी निर्दोष
मालेगाव/ मुंबईतील रेल्वे बॉम्ब स्फोटातील ११ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने याच महिन्यात निर्दोष मुक्त केले होते.त्याच्या काही दिवसातच संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव बॉम्ब स्फोटातील सातही आरोपींची विशेष न्यायालयाने सबळ पुरावे अभावी १७ वर्षांनी निर्दोष मुक्तता केली.मात्र हा निकाल देताना न्यायालयाने तपास व्यवस्थित झाला नाही अशी टिप्पणी करीत, तपास यंत्रणांवर कडक ताशेरे ओढले आहेत….
