लाऊड स्पीकर वरील अजान वर बंदी घाला!- बाबुभाई भवाणजी
मुंबई/ध्वनी प्रदूषणामुळे मशिदिंमधून लाऊड स्पीकर वर दिल्या जाणाऱ्या अजाण वर बंदी घाला अशी मागणी मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.पोलीस आयुक्तांना लिहलेल्या पत्रात बाबूभाई भवानजी यांनी म्हटले आहे की ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नेहमी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत.मात्र तरीही वेगवेगळ्या कारणाने मुंबईकरांना ध्वनी…
