मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे बंधनकारक! प्रशासनाचा आदेश
जळगाव/ उद्या नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीत मतदान करण्यासाठी खाजगी आणि सरकारी आस्थापनातील कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे.असा आदेश प्रशासनाने काढला असून हा आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचाराने जोर धरला असून शेवटच्या दोन दिवसांवर ही निवडणूक आली आहे. तब्बल ९ वर्षानंतर बहुतांश नगरपालिकांच्या निवडणुका…
