मोदींच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार – विरोधी पक्षाचे सर्व नेते नाराज
पुणे -देशात विरोधी पक्षांची एकजूट दिवसेंदिवस बळकट होत असताना आता शरद पवार यांच्या एका निर्णयामुळे विरोधी पक्षात नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील शरद पवार यांचा मित्रपक्ष असणाऱ्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील यावर नाराज असल्याची माहिती आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुण्यात टिळक स्मारकाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत….
