प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची अखेर काँग्रेस बरोबर युती- वंचित ६२ जागा लढवणार-काँग्रेसच्या कमकुवत जागा वंचितला काय?
मुंबई/जानेवारी रोजी राज्यातील एकूण २९ महानगरपलािकांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल लगेच १६जानेवारी रोजी लागेल. एकाच दिवशी २९ महापालिकांसाठी निवडणूक होत असली तरी या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचीच सगळीकडे चर्चा आहे. भाजपा, शिवसेनेचा ठाकरे गट तसेच शिवसेनेचा शिंदे गट यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. ठाकरे गटाने यावेळी मनसेसोबत युती केली आहे. या युतीसोबत आता…
