आर/मध्य विभागीय कार्यालयात आमदार संजय उपाध्ये यांच्या नेतृत्वात गंभीर चर्चा: बोरिवलीची असुरक्षित अवस्था हटवणार!
बोरिवलीतील आर/मध्य प्रभागात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आमदार संजय उपाध्ये यांच्यासोबत विविध गंभीर समस्याांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत बोरिवलीकरांच्या दैनंदिन जीवनातील असुरक्षितता व अराजकता यांच्यावर ठोस उपाययोजनांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.मुख्य मुद्दे ज्यांच्यावर चर्चा झाली:अनधिकृत फेरीवाले व बांगलादेशी घुसखोर: रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढली असून, यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे. बांगलादेशी घुसखोरांची उपस्थितीही चिंतेची…
