साहित्य संमेलनात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक
नाशिक/गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या विषयावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नाशिक येथील ९४वया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शेवटही मोठ्या वादनेच झाला .समारोपाच्या दिवशी परिसंवादात भाग घेण्यासाठी आलेले लोकसत्ता या आघाडीच्या दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहेगिरीश कुबेर हे परिसंवाद आटोपून बाहेर पडत असताना अचानक त्यांना…
