राज ठाकरे/ फडणवीस भेटीमुळे मराठी माणसाचा अपेक्षा भंग – ठाकरे बंधूंच्या ऐक्याची गाडी घसरली
मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाल्या होत्या. काही ठिकाणी तर ठाकरे बंधूंच्या एक्क्याचे पोस्टर बॅनर लागले होते .दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते .असे असताना आज अचानक राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकट्याला ब्रेक…
