फडणवीसांचा सरकारवर पेनड्राईव बॉम्ब
मुंबई/ भाजपा आमदार गिरीश महाजन यांना कशा प्रकार मोक्का मध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात कोणकोण सामील होते याबाबत सर्व रेकॉर्डिंग असलेला एक व्हिडिओ चां एक पेन ड्राईव्ह काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर करताच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.त्या पेन ड्राईव्ह मधील व्हिडिओत सर्व प्लॅन कशा प्रकारे रचण्यात आला ते…
