घर बांधण्यासाठी मोफत वाळू देण्याचा सरकारचा निर्णय
मुंबई/ घर बांधण्यासाठी पाच ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महायुती सरकारने घेतला आहे सरकारच्या या निर्णयाचे जनतेकडून स्वागत केले जात आहे या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागात घरे बांधणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे२०१५ पासून सुरू असलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर गरिबांसाठी घरांची निर्मिती केली जात आहे या योजनेला पूरक असा एक नवा…
