निवडणुका झाल्या आता देशातील जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकशाहीच्या निवडणुकांचा धूम धडाका निकालानंतर संपलेला आहे त्यामुळे आता सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षातले लोक असो त्यांनी लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवे लोकांचे प्रश्न म्हणजे धर्म असता राम मंदिर मज्जिद चर्च हे लोकांचे प्रश्न होऊ शकत नाहीत तर लोकांची मूलभूत प्रश्न आहेत महागाई बेरोजगारी देशाची सुरक्षा महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न…
