भायखळा येथील ग्लोरिया कन्या शाळेच्या मैदानावरील वखारीला लागलेली आग व अनधिकृत बांधकामाचा मुद्दा विरोधी पक्षनेते दरेकर विधान परिषदेत उचलणार
पालिका आणि जिल्हाधिकारी अधिकार्याचे धाबे दणाणले… मुुंबई/ भायखळा येथील ग्लोरिया शाळेच्या मैदानात बेकायदेशीर वखारी उभारून आता त्या जागेवर न्यायालयात दावा करणारी वाखरवल्याना पालिका पाठीशी घालीत असल्याचे पाहून विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पालिका अधिकार्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आणि हा मुद्दा आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचं इशारा दिलाय त्यामुळे या बेकायदेशीर वाखरिना…
