हिंदीच्या सक्तीप्रकरणी शिक्षणमंत्री राज ठाकरेंना भेटणार
मुंबई/महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात हिंदीच्या सक्तीला मनसेने विरोध केल्यानंतर ,आता इतरही पक्ष हिंदीच्या विरोधात उभे राहिले आहेत. शरद पवार यांनीही लहान विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेची सक्ती नको अशी मागणी केली आहे. तर यावर मार्ग काढण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे लवकरच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.राज्याचे नवे शैक्षणिक वर्ष गेल्या आठवडचात दि.१६ जूनपासून सुरु झाले….
