चौकाच्या नामकरणाच्या निमित्ताने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे ‘हम साथ साथ है’ ; बोरिवलीत भाजपचे गोपाळ शेट्टी आणि शिवसेनेच्या विशाखा राऊत, विश्वनाथ नेरुरकर एका मंचावर
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बोरिवली पूर्व भागातील राजेंद्रनगर येथील राजेंद्रनगर झुणका भाकर केंद्राच्या चौकाचे ‘गणेशभक्त प्रताप दाजी रात चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. यानिमित्ताने सध्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ‘हम साथ साथ है’ च्या…
