भोंगेवल्यांचा 3 मे रोजी सरकार भोंगा वाजवणार
मुंबई/ हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालून मशिदींवरील भोग्या बाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे विरुद्ध आता सरकारनेही व्यूहरचना करायला सुरुवात केली असून 3 तारखेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेबाबत एक अक्शन प्लॅन तयार केला आहेसरकारने किती जरी नियम आणि निर्बंध घातले तरी 3 तारखेनंतर मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर आम्ही ठरल्या प्रमाणे मशिदी समोर भोंगे…
