भाजपच्या घोडेबाजारचां विजय
राजकारणात आजकाल नीतिमत्ता जराही शिल्लक राहिलेली नाही .त्यामुळे काहीही करत्ता येते कुठलेही विधिनिषेध पाळण्याची राजकारण्यांना आवश्यकता भासत नाही.राज्यसभेच्या निवडणुकीत हेच बघायला मिळाले निवडणूक 4 वाजता पार पडली आणि निकाल मध्यरात्री लागला 2017 मध्ये असेच घडले होते तेंव्हाही भाजप आणि काँग्रेस आमने सामने होते आणि यावेळीही काँग्रेसचा सहभाग असलेली महा विकास आघाडी भाजपच्या समोर होती या…
