आयपीएल मधील बंगळुरू संघाच्या विजयोत्सवात – चेंगराचेंगरी होऊन 11 ठार
कर्नाटक सरकारकडून न्यायालयीन चौकशीच्या आदेशबंगळुरू/आयपीएलच्या अंतिम फेरीत पंजाबचा पराभव करून, तब्बल १८ वर्षांनी आयपीएल चषक जिंकणाऱ्या ,आर सी बी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा बंगळुरू मध्ये विजय असो साजरा सुरू असताना, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जमलेल्या क्रिकेट प्रेमींमध्ये चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण देश…
