भ्रष्टाचार प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेना २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
मुंबई – राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना २ वर्षांचा कारावास आणि५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १९९५ मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन तासांतच कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. १५ हजार रुपयांच्या…
