बंडखोर बलूच आर्मीचा पाक सैन्याच्या ताफ्यावर हल्ला 12 सैनिक ठार – पाकिस्तानची दुहेरी कोंडी
रावळपिंडी/पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कडक कारवाई केली. त्यावर अनेक निर्बंध लादले. त्यानंतर 7 मे रोजी भारतीय सशस्त्र दलाच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. आता बलुच आर्मीनीही पाकिस्तानवर खोलवर घाव घातला आहे. बलुच आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर आयईडीने हल्ला केला, ज्यामध्ये 12 सैनिक ठार झाले.बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉडने बोलानच्या माच कुंड भागात रिमोट-कंट्रोल्ड…
