परळ मधील बंद असलेल्या पालिकेच्या शाळेत सिलेंडरचे स्फोट
मुंबई – परळ परिसरातल्या मिंट कॉलनीतील बंद असलेल्या पालिकेच्या साईबाबा स्कूलमध्ये आज सहा ऑक्सिजन सिलेंडचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांची धावपळ उडाली. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेवून आग आटोक्य़ात आणली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.दरम्यान शाळा बंद असल्याने मोठा धोका टळला. मात्र गेल्या दोन वर्षापासून हे सिलेंडर शाळेत पडून का…
